J-550

“पोलिसांनी शिट्टी वाजवली तरी तुम्ही गाडी का थांबवली नाहीत ?” न्यायाधिशांनी सुरेखाला प्रश्न विचारला. “कधी कुणी शिट्टी वाजवली तर त्याला अजिबात प्रतिसाद द्यायचा नाही, असे मला माझ्या बाबांनी बजावले आहे.” सुरेखाने उत्तर दिले.