फुले

Phule - Fule

महात्मा ज्योतीराव फुले म्हणजे ज्योतीराव गोविंदराव गोर्‍हे. गावात कुलकर्ण्याच्या वादामुळे गोर्‍हे कुटुंबीय सातारा जिल्ह्यातील कटगूण गाव सोडून पुण्यात धनकवडीला स्थायिक झाली. ते पुण्यात फुलांचा व्यवसाय करू लागले. त्यावरून त्यांचे आडनाव फुले (Fule – Phule) असे रूढ झाले असावे.

फुले आडनाव धारण करणार्‍यांमधील आणखी काही व्यक्ती :

निळू फुले – मराठी चित्रपट अभिनेते

About गजानन वामनाचार्य 25 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी एकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राचे ते संपादक आहेत. ६०,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*