j-579

टिचर – कोणत्याही एका वैज्ञानिकाचे नाव सांगा ! . गण्या – आलिया भट्ट… . टिचर – माकडा ! वर्गाच्या बाहेर हो ! . मक्या – ओ मॅडम, बोबडा आहे तो… . त्याला ‘ आर्यभट ‘ […]

j-578

एका पुणेरी माणसाला तीन भाषा बोलणारा पोपट दिसतो…… तो त्या पोपटाची परीक्षा घ्यायचे ठरवितो.. आणि काही प्रश्न विचारतो.. माणूस – Who are you.?? पोपट – I am Parrot.. माणूस – तुम कोन हो..? पोपट – […]

j-577

1920 ला उत्खननात “मोहेनजादारो” चा शोध लागला….. आणि 2016 ला ठाण्यात “सत्यम लॉज” चा.

j-576

पुण्याची बातमी आलीये Z 24 तासवर, 4 व्हिलर वाल्यानी स्वतःचे jammer विकत घेतलेत। नो पार्किंग ला गाडी लावतात, jammer पण लावतात काम झालं की jammer काढून बुंगाट

विनोबा (महागुहेत प्रवेश)

मी नेहमी ‘यात्री’ मानसासंबंधी बोलतो. ईश्वर आपल्याजवळ आहे. त्याला दूर लोटून आपण ईश्वर-दर्शनासाठी बद्रीकेदारला जातो. तिथे गेल्यावर म्हणतो, आता काशीयात्रेला जाऊ. तिथून रामेश्वरला. म्हणजे, जो ईश्वर जवळ आहे त्याला दूर ढकलत राहतो. जसे हे ‘यात्री-मन’ […]

मीना प्रभु (तुर्कनामा)

मिडासची फ्रिजिअन भांडी आणि दागिने ठेवलेले होते. ग्रीकांच्या खूप जुन्या मायसीनियन संस्कृतीचेही हात इथं लागले होते. नंतरच्या हेलिनिस्टिक काळातल्या देवतांच्या पुतळ्याचं वेगळं खास दालनच आहे. तिथला इयूस, आफ्रोदोती वगैरेंचे पुतळे पाहताना आपण अथेन्सच्या म्युझिअममध्ये तर […]

मो. ग. तपस्वी (निवडक तपस्वी)

मार्च १९६८ चा प्रसंग. नाथांच्या अभ्यासिकेत आम्ही दोघेच परराष्ट्र धोरणावर बोलत होतो. नाथांचे वक्तृत्व पूर्ण विकसित फुलासारखे फुलले होते. तळमळ घेऊन एक एक शब्द उसळी घेत होता…‘आपल्या सरसीमेलगतच्या सर्व देशांना आपल्याबद्दलही संदेह आणि अविश्वास वाटतो […]

डॉ. द. ना. भोसले. (लोकपरंपरेतील नाग)

मानववंश शास्त्रज्ञांनी विभिन्न मानवी समुदायांचा अभ्यास करून मानवी समाजाची सहा धार्मिक प्रतिकांमध्ये विभागणी केली आहे. वृक्ष, लिग, सर्प, अग्नि, सूर्य आणि पितर ही ती सहा प्रतीके होत. मानवाने त्याची धार्मिक उपासना सुरू केली. त्यामुळेच वृक्षाची […]

वीणा गवाणकर (एक होता कार्व्हर)

मातीचे निरनिराळे नुमने जमवून त्यांची त्यांनी तपासणी केली होती. पण अलाबामाच्या मातीत दडलेलं रहस्य त्यांना सापडत नव्हतं. नेहमीप्रमाणे एके सुप्रभाती आपल्या ‘निसर्गदेवते’ला भेटून परतत असताना, विचारमग्न प्रा. कार्व्हरना समोरचं चिखलाचं डबकं दिसलं नाही. पाय घसरला. […]

joke

माझीच गाडी एकदा भर पावसात म्हात्रे पुलाजवळ बंद पडली… मी खाली उतरून काय झालंय ते बघत होतो… कारण सापडत नव्हतं. मागचा गाडीवाला सतत हॉर्न वाजवीत होता. किंबहुना तो हॉर्नवरचा हात काढतच नव्हता. मी शांतपणे त्याच्याजवळ […]

1 3 4 5