Gm-2

विठ्ठलाला एकाने विचारलं की सर्वात महाग ‘जागा’ कोणती ? तो म्हणाला जी आपण दुसर्याच्या ‘मनात’ निर्माण करतो ती महाग जागा… तिचा भाव करता येऊ शकत नाही… अन ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं […]

Gm-1

जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत……….. अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण नेहमी हसत रहा.. शुभ प्रभात

j-597

तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो … ” अंगठा मारुन झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये ” त्यावर एका पुणेकराने लिहिले ते असे दीड शहाण्यांनो ….. ते लिहीलेलं वाचता आलं असतं … तर अंगठा मारला असता […]

j-596

कैदी १ : मला ‘ह्यामुळं’च सांताक्लॉज लय आवडतो ! कैदी २ : का रं ? काय झालं ? कैदी १ :(समोर बघत) त्ये बघ जेलमदी पण गिप्ट वाटायला आलाय ! कैदी २ : अय, गपंय […]

j-595

संस्कृत मधले झकास जोक्स मास्तर : कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन।। बंड्या याचा अर्थ सांग? बंड्या: करमत नसल्यामुळे राधिका रस्त्यावर फिरत असते, कदाचित तिला फळ घ्यायची असतील ! मास्तर : बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन! […]

j-594

काल एका लग्नाला गेलो होतो,…..काय तीथले संस्कार…..नविन नवरी पासुन कलवरी पर्यंत सगळ्याच घुंगट मधे….वाह रे वाह संस्कार… . . . नंतर समजल नोटांच्या समस्येमुळे ब्युटीपर्लरला जाऊ शकल्या नाही त्या !!!….

j-593

एकदा एक बदक आणि त्याची सतरा पिल्ले पिझ्झा हट मध्ये जाऊन पिझ्झा आर्डर करतात, आर्डर घेणारा विचारतो, इकडेच खाणार की घरी नेणार? तर ती सर्व पिल्ले एकसाथ ओरडतात.. .. . . . . . . […]

j-592

एक जोडपं चित्रपट पाहायला जातं , तेथे लहान बाळांना आत न्यायची परवानगी नसते बाळाला ते बास्केट मध्ये लपवतात गेटवर गेटमन विचारतो:- बास्केट मध्ये काय आहे? जोडपं:- जेवणाचा डबा आहे. गेटमन:- झाकण सरळ लावा, पिठलं सांडतंय

j-591

जवळपास ५० लाख ज्योतीषी आहेत भारतात कुणीच नाही सांगीतलं नोटा बदलणार आहेत म्हणून….

j-590

आताच दोन सासुंमधील संभाषण ऐकले …… माझी नवीन सून म्हणजे अगदी हजाराची नोट आहे हो ….. काही कामाची नाही

1 2 3 4 5