Gm-12

ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या पण सांडण्याआधीच ते वाटायला शिका.. माणुसकी कमी होत चाललीय तेवढी फक्त जपा . इतिहास सांगतो काल सुख होतं . विज्ञान सांगतं उद्या सुख असेल . पण माणुसकी सांगते मन खरं […]

Gm-11

जिव्हाळा­ हा घरचा ­कळस­ आहे. ­ माणुसकी­ ही घरातील ­तिजोरी­ आहे. ­ गोड­ शब्द हे घरातील ­धनदौलत­ आहे. ­ शांतता­ ही घरातील ­लक्ष्मी­ आहे. ­ पैसा­ हा घरचा ­पाहुणा­ आहे.­ व्यवस्था­ ही घराची ­शोभा­ आहे. […]

Gm-10

ज्याच्या घरची तुळस फुललेली असते, त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो. जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते, तिथे भक्तीची कमतरता नसते. जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते. जिथे दान देण्याची सवय असते. तिथे संपत्तीची कमी नसते. […]

Gm-9

हसणे फार सुंदर आहे ! दुसऱ्याला हसवीणे त्याहून सुंदर आणि वंदनीय आहे.. मात्र दुस-यावर हसणे निंदनीय आहे. स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे… मात्र दुसऱ्यासाठी रडणे प्रेम आहे. “जीवनात हसणे, रडणे अटळ आहे फक्त हेतू शुद्ध, निरपेक्ष […]

Gm-8

“धनवान होण्यासाठी एक-एक कणाचा संग्रह करावा लागतो, आणि गुणवान होण्यासाठी एक-एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो ..! ह्या जीवनाचा पैसा पुढच्या जन्मी कामी नाही येत पण ह्या जन्माचं पुण्य जन्मो जन्मी कामी येतं. *शुभ सकाळ *

Gm-7

आयुष्यात अपमान,अपयश आणि पराभव हेही गरजेचे आहे कारण यामुळेच पेटुन उठतो तुमचा स्वाभिमान त्यातुन जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणुस.. येणारी प्रत्येक वादळे ही आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात………., तर […]

Gm-6

अनेकदा राग आला की, आपण लगेच अबोला धरतो. पण त्यामुळे संवादाचे दरवाजे बंद होऊन परिस्थिती अधिक चिघळत जाते. शेवटी संवाद हाच सगळ्या सामास्यांवरचा उत्तम उपाय आहे. म्हणून संवादाचे दरवाजे बंद करू नका! शुभ सकाळ

Gm-5

आकाशापेक्षाही विशाल, सागरापेक्षाही खोल, चंदनापेक्षाही शितल, गुलाबापेक्षाही कोमल, क्षितिजाच्याही दूरवर, स्वप्नाहूनही सुंदर, प्रेमापेक्षाही प्रेमळ, जसं पावसाच्या थेंबाने कमळाच्या पानावर मोती होऊन सजावं,तसं नातं आपल्या सगळ्यांच असावं सुप्रभात सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

Gm-4

|| शुभ प्रभात || विश्वास ठेवा…. आपण जेव्हा कोणासाठी काही चांगल करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगल घडत असतं. इतकचं की ते आपल्याला दिसत नसतं. शुभ प्रभात

Gm-3

” काय चुकलं” हे शोधायला हवं, पण आपण मात्र.. “कुणाचं चुकलं” हेच शोधत राहतो… सुप्रभात

1 2 3 4 5