Gm-7

आयुष्यात अपमान,अपयश आणि पराभव हेही गरजेचे आहे कारण यामुळेच पेटुन उठतो तुमचा स्वाभिमान त्यातुन जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणुस..

येणारी प्रत्येक वादळे ही
आपल्याला उध्वस्त करण्यासाठी
नसतात……….,

तर आपण काय आहोत
याची जाणीव करून
देण्यासाठी असतात……!!!!