j-589

काळा पैसा,,,,, पांढरा करुन मिळेल ——- बाळू पेंटर

j-588

ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा नेता आला मोठा बदलुन गेल्या नोटा ज्यांचा पगार छोटा त्याला नाही तोटा ज्यांनी दाबल्या नोटा त्यांनाच आहे घाटा कवी:- मीच

j-587

काळ्या पैशांविरोधातल्या लढाईत सहभागी व्हायला मी सकाळी सकाळी बँकेत गेलो.. पण माझ्या आधी मोजून ८० देशभक्त लढत असल्याने मी परत आलो.. उद्या पुन्हा युद्धभूमीवर कूच करण्याचा मनसुबा आहे !!

j-586

हा पहिला रविवार असा असेल, लोकांनी मटणाच्या दुकानाऐवजी… बँकेत रांगा लावल्या आहेत…… जय मोदी

j-585

काँनवेन्ट स्कूल ची पोर रानीच्या बागेत:- Wow.. tiger is sleeping, don’t disturb…. मराठी शाळेतली पोरं :- मार दगडं.. उटव उटव झोपायला ठेवलंय का इथं.. ५ रुपये देवुन आलोय

j-584

आता 3 संतुर साबनावर 500 आणि 1000 च्या नोटा फ्री

j-583

गुरुजी – ज्याला ऐकू येत नाही त्याला काय म्हनाल ?? . . गण्या – काय पन म्हना कि… त्याला कुठ काय ऐकू जातंय

j-582

परवा माझ्या एका जवळच्या मित्राला एकाने गमतीत विचारले ,आत्ता पर्यंत एवढे मराठे मुख्यमंत्री झाले ,आत्ताच आरक्षण का मागता म्हणजे ( ब्राह्मण मुख्यमंत्री असताना ) आरक्षण का मागता ? त्याने मस्त उत्तर दिले ,म्हणाला जन्मा पासून […]

j-581

एकदा एक चोर पुण्याला गोखले काकांच्या घरी दुपारी 2 वाजता चोरी करायला गेला. . . . . . . . . . मग काय???? . . . . . . चुकीला माफी नाही… . . […]

j-580

डॉक्टरांनी पेशन्टला विचारले ” तुमच्या कोल्हापुरात ताबंडा व पाढंरा हे दोन प्रकारचे रस्से का खातात,,,,,,,,,?” पेशन्ट :- ” आपल्या शरीरात दोन प्रकारच्या पेशी असतात , ताबंड्या पेशी अन् पांढरया पेशी असतात ! म्हणुन ताबंड्या पेशीना […]

1 2 3 4 5