अभिनेता अंशुमन विचारे

एखादं धमाल विनोदी नाटक, मालिका किंवा चित्रपट बघताना त्यातले काही चेहरे हे खरोखर रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर कोरले जातात. असाच एक अभिनेता म्हणजे अंशुमन विचारे. […]

शिक्षणतज्ज्ञ डॉ. हेमंत अभ्यंकर – भाग २

अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रातील एक अत्यंत अनुभवसंपन्न आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले पुण्याच्या विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात VIT चे माजी प्राचार्य आणि व्हाईस प्रेसिडेंट डॉ. हेमंत अभ्यंकर यांनी या विषयावर संवाद साधलाय आपल्या संवादिका धनश्री यांच्याशी. […]

शिक्षणतज्ज्ञ डॉ. हेमंत अभ्यंकर – भाग १

अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रातील एक अत्यंत अनुभवसंपन्न आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले पुण्याच्या विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात VIT चे माजी प्राचार्य आणि व्हाईस प्रेसिडेंट डॉ. हेमंत अभ्यंकर यांनी या विषयावर संवाद साधलाय आपल्या संवादिका धनश्री यांच्याशी. […]

ध्रुव आणि क्रीती देशपांडे

ही गोष्ट आहे सुप्रसिद्ध स्टॅन्ड-अप कॉमेडियन ध्रुव देशपांडे आणि क्रीती देशपांडे यांची…. लॉकडाऊनच्या काळातील त्यांच्या पेरुमधील ७० दिवसांच्या सक्तीच्या हनिमून वास्तव्याची… […]

अभिनेत्री जुई गडकरी

जुई गडकरी हिचा अभिनय क्षेत्रातला वावर हा जितका सहजपणे आहे तितकाच या क्षेत्रातला अनुभवही बरंच काही सांगून जातो. जुई नक्की अभिनेत्री म्हणून कशी घडली आणि त्या मागचा तिचा प्रवास जाणून घेऊया.. […]

1 2 3