ध्रुव आणि क्रीती देशपांडे


संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी येथे क्लिक करा…

ही गोष्ट आहे एका नवविवाहित जोडप्याची. पंधरा-वीस दिवसासाठी पेरू या देशात हनीमूनला गेलेलं हे जोडपं. तिथे फिरायचं, वेगवेगळी ठिकाणं बघायची, मस्तपैकी खायचं प्यायचं…. ही स्वप्न!

पण तिथे पोहोचताच पाच-सहा दिवसात लॉकडाऊन सुरू होतो. फिरणं नाही, हॉटेलिंग नाही.. भारतात परत यायचीही सोय नाही.

आणि मग पंधरा दिवसांची ही हनिमून ट्रीप तब्बल ७० दिवस चालते…. काय काय अनुभव घेतले असतील त्या परक्या देशात, आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळी पासून दूर… आणि एका अनामीक भीतीच्या छायेत….

ही गोष्ट आहे सुप्रसिद्ध स्टॅन्ड-अप कॉमेडियन ध्रुव देशपांडे आणि क्रीती देशपांडे यांची…. त्यांच्याच शब्दात… आपली संवादिका धनश्री प्रधान दामले बरोबर गप्पा मारताना सांगितलेली….

संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी येथे क्लिक करा…

A Couple leaves for Peru on their honeymoon & gets locked up for 70 days due to corona lockdown. This is the story of famous stand-up comedian Dhruv Deshpande and his wife Kriti. Very interesting experience !

मराठीसृष्टी टॉक्स (Marathisrushti Talks)

निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*