अभिनेत्री जुई गडकरी

या गप्पा बघण्यासाठी येथे क्लिक करा… 

अभिनय क्षेत्रात किंवा कलाक्षेत्रात आपला जम बसवणे यासाठी अनेक वर्षांची कठोर मेहनत ही लागतेच. हे क्षेत्र ग्लॅमरच्या दृष्टीने जरी आकर्षित वाटलं तरीही हे कमावण्याची ही धडपड कोणालातरी नक्कीच प्रेरणा देणारी होऊ शकते.

अशीच एक सुंदर अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. तिचा अभिनय क्षेत्रातला वावर हा जितका सहजपणे आहे तितकाच या क्षेत्रातला अनुभवही बरंच काही सांगून जातो. जुई नक्की अभिनेत्री म्हणून कशी घडली आणि त्या मागचा तिचा प्रवास जाणून घेऊया..

जुई गडकरी बरोबर या गप्पा मारल्या आहेत आपली संवादिका धनश्री प्रधान दामले हिने….

या गप्पा बघण्यासाठी येथे क्लिक करा… 

Marathi Actress Jui Gadkari in conversation with our Anchor Dhanashree Pradhan Damle

मराठीसृष्टी टॉक्स (Marathisrushti Talks)

निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ

विशेष आभार : डॉ. नीतिन आरेकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*