V-0026

अंधार्‍या काळोखाला बाजुला सारुन येणार्‍या तेजस्वी प्रकाशात जी तुम्हाला वेगळीच दृष्टी येते, मन उत्साहित करते आणि मांगल्याचे क्षण तुमच्या आयुष्यात घेऊन येते अशा पणतीसाठी, दिव्यासाठी कृतज्ञता व्यक्त करुन दिवाळीच्या निमित्ताने तिचे स्वागत करु!
— पं. जवाहरलाल नेहरु