J-555 (WA)

बायका आपल्या मोबाइलवरुन त्यांच्या आईशी/बहिणीशी एक एक तास बोलतात.
आणि शेवटी म्हणतात “चल ठेवते आता, उद्या निवांत बोलु.” पोटात गोळाच येतो राव.