J-554 (WA)

म्हातारा एका तरुण मुलीला धडकतो.
म्हातारा: सॉरी.
मुलगी: स्टुपिड.
तेव्हाच एक तरुण मुलगादेखील तिला धडकतो.
मुलगा: सॉरी.
मुलगी: इट्स ओके.
म्हातारा (आश्चर्याने): माझे ‘सॉरी’चे स्पेलिंग चुकले वाटतं!