J-042

छोटी मुलगी दुकानदाराला विचारते, काका तुमच्याकडे चेहरा गोरा करायची क्रीम आहे का?
दुकानदार – हो आहे ना…
मुलगी- मग लावत जा ना काळ्या, मी रोज किती घाबरते. 😛 😀 😀