J-041

एके दिवशी संध्याकाळी एक जोडपं फिरायला निघते. वाटेत एका दुकानाच्या पाटीकडे पत्नीचे लक्ष जाते. ती आनंदित होते. कारण त्या पाटीवर लिहिलेले असते, बनारस साडी 20 रुपये, रेशमी साडी 10 रुपये आणि सुती साडी 5 रुपये.
पत्नी पतीला म्हणते, “अहो, लवकर शंभर रुपये द्या. मला भरपूर साड्या खरेदी करायच्या आहेत.
पती चिडून म्हणतो ः “वेडीच आहेस ! अगं ती लॉन्ड>ाऩ आहे, साड्यांचे दुकान नाही.”