J-037

पत्नी ः मी गेल्यावर तुमचं काय होईल ?
पती ः मी ही मरेन.
पत्नी ः किती प्रेम करता हो माझ्यावर ?
पती ः असं नाही पण जास्त आनंदाने माणसाचा मृत्यू होतो ना !