J-038

एकदा एक महिला मंडळ पावनखिंड पहायला गेलं. त्यांना तिथली माहिती देताना गाईड म्हणाला, “याच ठिकाणी वीर बाजीप्रभू देशपांडे पडले बरं का !” त्याचं हे ऐकून एक जाडजूड बाई म्हणाली, “पडणार नाही तर काय ? ही जागाच अशी निसरडी आहे की मी सुद्धा पाय घसरून पडणार होते.”