J-039

एकदा एक बाई पोलीस स्टेशनला घाबऱया आवाजात फोन करते, “अहो, माझे मिस्टर दोन दिवसांपूर्वी वांगी आणायला बाहेर गेले ते अजून आलेच नाहीत. आता मी काय करू ?”
त्यावर पोलीस म्हणतो ः “बाई, तुम्ही दुसरी एखादी भाजी करा.”