पहाटेचा रविकिरण रोज

पहाटेचा रविकिरण रोज
तुझी आठवण घेऊन येतो
प्रेमाने मला स्पर्शून
सुप्रभात…म्हणत जाग करतो…

© निलेश बामणे