माझे सौंदर्य आणि कुरुपता

माझे सौंदर्य आणि कुरुपता
जिने दोन्ही पाहिले आहे
तीच आहे माझी प्रेयसी
जिने मला पाहिले आहे…

© निलेश बामणे