डॉ. सुपर्णा निरगुडकर आणि डॉ. जयप्रकाश पेडणेकर – भाग २

मुलाखतीचा दुसरा भाग बघण्यासाठी येथे क्लिक करा..

ठाण्यातील प्रसिध्द डॉ. सुपर्णा निरगुडकर ज्या त्यांच्या रुग्णांवर कोविडच्या परिस्थितीत सुध्दा दिवसा क्लिनीकमधून व संध्याकाळी फोन कन्सल्टेशनद्वारे उपचार करत आहेत.

ठाण्यातील प्रसिध्द कौशल्य हॉस्पिटल मधील डॉ. जयप्रकाश पेडणेकर हे कोविड वॉर्ड मध्ये दिवस-रात्र कोविडग्रस्त रुग्णांची सेवा करत आहेत.

असे आपल्या आजच्या भागातील दोन पाहुणे आपल्याला कोविडच्या काळात आणि त्यानंतर सुध्दा काय प्रकारची काळजी घ्यायची आहे तसेच त्यांना हॉस्पिटल्समध्ये कोणकोणत्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहेत.. पीपीई किट (PPE Kit) कसा घालायचा याची प्रक्रिया तसेच तो काढण्याची प्रक्रिया.. या सर्व विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत….

त्यांची मुलाखत घेतली आहे आपली संवादिका धनश्री प्रधान दामले यांनी….

मुलाखतीचा दुसरा भाग बघण्यासाठी येथे क्लिक करा..

Dr Suparna Nirgudkar and Dr Jayprakash Pednekar are serving the covid-19 affected patients in Thane. In this interview, Dhanashree Pradhan Damle has tried to get insights of the Corona Situation. This is the Part 2 of the Interview.

मराठीसृष्टी टॉक्स (Marathisrushti Talks)

निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ

मुलाखतीचा पहिला भाग बघण्यासाठी येथे क्लिक करा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*