डॉ. राहुल जोशी

संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी येथे क्लिक करा 

सुप्रसिद्ध गायक डॉ. राहुल जोशी हे एक नामांकित होमिओपथिक डॉक्टरसुद्धा आहेत.

म्युझिक क्लिनिक या त्यांच्या अनोख्या उपक्रमाद्वारे त्यांनी आजवर लाखो रुग्णांना बरे केले.

बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉक्टर राहुल जोशी यांचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवणाऱ्या या मालिकेत सर्वप्रथम त्यांनी सध्या चर्चेत असलेल्या आर्सेनिक अल्बम 30 या प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या होमिओपॅथिक औषधाबद्दल फार सुंदर माहिती दिली आहे.

डॉ, राहुल जोशी यांची मुलाखत घेतली आहे आपली संवादिका धनश्री प्रधान दामले हिने… 

संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी येथे क्लिक करा 

Famous Singer Dr Rahul Joshi is a renowned Homeopathic Consultant also. He euns a unique concept of Music Clinic and has treated lacs of people through it. 

In this episode, Dr Rahul Joshi is getting into the role of Corona Warrier and is explaining the importance of Arsenic Album 30. 

 

मराठीसृष्टी टॉक्स (Marathisrushti Talks)

निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*