डाॅ. सोनाली उमेश गायकवाड

साहित्य या शब्दाची शब्दशहा व्याख्या करायला गेलो तर जे, जे काही आपल्याला लिहिता येईल ते सगळं साहित्य असं म्हणता येतं. भावना, प्रसंग, व्यक्तिचित्र व्यक्त करण्यासाठी किंवा साकारण्यासाठी वापरलेले शब्द म्हणजे साहित्य . […]

डॉ. मंगल गवळी

लिहितो तो साहित्यिक आणि वाचतो तो वाचक!!एवढे सोपे आहे तर मग चर्चा कशाला?आपल्या ग्रुपचे नाव”आम्ही साहित्यिक”म्हणून आत शिरताना चारदोन चारोळ्या आणि चारदोन कविता(ज्या मला स्वतःला जॅम भारी वाटत होत्या)यांच्या फटीतून चंचुप्रवेश तर केला पण पुढे अंगठेबहदूरीहून जास्त काही जमेना.आजही या चर्चेत मी वाचकाच्या भूमिकेतूनच भाग घेतेय. […]

रविंद्र देशमुख

प्रश्न तसा छोटासा आहे.उत्तरमात्र व्यक्तिभिन्न असू शकतं.याठिकाणी साहित्यिक या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला तर स्वतःचे विचार, अनुभव,आलेले प्रसंग कथा कविता,लेख,उतारा,सुविचार, छोटेमोठे लेख अशा नानाविध पद्धतीने शब्दबद्ध करणे. […]

तुषार संजय राणा

ज्याला स्वतःचे असे काही सुचते, गद्य किंवा पद्य वाङ्मयनिर्मिती करता येते त्या कोणालाही साहित्यिक म्हणता येते. खूप मोठी ग्रंथसंपदा निर्माण केल्यावर किंवा साहित्य संमेलनात सहभाग घेतल्यावरच माणूस साहित्यिक होतो असे नाही. […]

वैशाली वर्तक

मनुष्य जन्मतो आणि त्याच्या मातृभाषेत तो बोलायला शिकतो. भाषा ही त्याला विचारांचे आदान प्रदान करायला उपयोगी ठरते. मेंदू ने मनुष्याला विचार
करण्याची शक्ती मिळते.
[…]

अरुणा साधू

खरे तर साहित्यिक कोण ह्यावर चर्चा करणेच मनाला पटत नाही.एखाद व्यक्ती जेंव्हा आपल्या भावना लेखनात द्वारे व्यक्त करते ,मग ते लिखाण गद्दयात,किंवा पद्यात असो आणि ह्या त्या व्यक्तीच्या भावना जेंव्हा सामान्य माणसाच्या मनाला भिडतात ,तेच खरं साहित्य ! “आम्हा घरी धन!शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे!यंत्राने करु!! शब्दची आमुच्या!जीविचे जीवन, शब्दे वाटू धन!जनलोका!! तुकाराम महाराजांच्या ह्या अभंगात साहित्यिकांचे […]

शोभा वागळे

भारतीय संस्कृती आपल्या प्राचीन ग्रंथापासूनच सुरू झालेली आहे. आपले चार वेद म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे आपले प्राचीन साहित्य. आपल्या चाली रिती रिवाज या धर्मग्रंथावरच प्रस्थापीत आहेत. चार वेद, रामायण, महाभारत (महर्षी वाल्मीकी आणि महर्षी वेदव्यास ) हे साहित्य, विश्वातले अत्यंत प्राचीन साहित्य मानले जाते. हे अजरामर आहे आणि त्यांचे रचयते ही तेवढेच महर्षी […]

प्रकाश तांबे

या महाचर्चेत भाग घेतलेल्या ‘आम्ही साहित्यिक’च्या सर्व मान्यंवर सभासदांच्या प्रतिक्रियेतून स्फूर्ती घेत ” साहित्यिक कोण ” या विषयी मला स्फुरलेले विचार मी मांडायचा प्रयत्न करत आहे. क्षमस्व. मराठी वाङमयाच्या पद्य प्रकारात लेख, नाटक, कथा, कादंबरी तर पद्य प्रकारात कविता, गीत, लोकगीत, बालगीत, गझल, अभंग, भजन, पोवाडा, लावणी, कीर्तन वगैरे प्रमुख प्रकार मोडतात. या सर्व कलाकृती सादर […]

अनुराधा शिंदे (करमाळा)

खरं तर या विषयावर लिहावं इतका काही माझा गाढा अभ्यास नाही …तेव्हा इतर काही लिहिण्याऐवजी मला जे सुचले…ते लिहिले आहे…! […]

मधुरा चव्हाण

कथा, कविता, कादंबरी, ललित लेख, निबंध, नाटक या सर्व गद्य व पद्य लिखाणाला साहित्य असे म्हणता येऊ शकते. मानवी प्रतिभेचा लिखित अविष्कार म्हणजे साहित्य. कथा कादंबरी लेख कविता ललित निबंध अशा विविध प्रकारांनी जो व्यक्त होऊ पाहतो तो साहित्यिक . या साहित्याची उपासना करणारा तो साहित्यिक. मग तो कोणत्याही भाषेत त्याची साहित्य रचना करत असेल. तो […]

1 3 4 5 6