डॉ. शुभांगी कुलकर्णी

मानव हा समाजशील प्राणी आहे. मनातलं कुणाला तरी सांगावसं वाटणं ही त्याची आवश्यक गरज आहे. तसा प्रत्येकजण ते करतोही . पण काही ठराविक लोक ते व्यक्त होणं वेगळया रुपात ,अनेक कल्पना वापरून ,अनेक यमक साधत ,शब्दांना अलंकारात ,वृत्तात ,मात्रेत बांधून
लोकांपूढे मांडतात…. ….हा असतो एक लेखक ./लेखिका.
[…]

शेषराज भोसले

निसर्गाच्या विपुल सौंदर्याला ज्याने आपल्या लेखणीने मूर्त रूप दिले ते लेखन म्हणजेच साहित्य, मग ते कसलही असू शकत या जगाच्या पाठीवर प्रत्येक गोष्ट ही निसर्गाच्या नियमांनी सुरू असते, ती चांगली, वाईट, पाप, पुण्य काहीही असूद्या अगदी चोरी करणं हे देखील, कारण ती एक भावना आहे […]

मनिषा हिंगणे राऊत

असे लिखान जे करतात ज्याने सरळ साध्या भाषेत असले तरी समाजप्रबोधन होऊ शकते ते माझ्या नजरेत साहित्यिक ,
भाषेचे ज्ञान व्याकरण या पेक्षा ही त्यातिल मर्म महत्वाचा त्यामुळेच बहीणाबाईंची ओवी आणि ज्ञानेश्वर तुकोबारायाचे अभंग दोन्ही गोड आणि सुरेखच […]

प्रथम रामदास म्हात्रे

लेखक का लिहितो ? कवी कविता का करतो? ज्याला जे सुचत ते व्यक्त करावं असं वाटतं म्हणूनच ना? मनात उमलणाऱ्या भावना आणि कल्पना इतरांना कळाव्यात आणि आपल्या याच भावना आणि कल्पना विश्वात इतरांनी सुद्धा रममाण व्हावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असावी असं माझे स्वतः चे तरी मत आहे. […]

सौ. अमृता वि. शेंडे

रोजचे जीवन जगत असताना, त्यातील भावना, अध्यात्म, व्यवहारज्ञान, बौद्धिक विषय, राजकारण, समाजकारण अशा अनेक विषयांवर सर्जनशील, वैचारिक, काल्पनिक, मार्मिक वास्तववादी, अशा निरनीराळ्या स्वरुपात काही ना काही लिहिले जाते. […]

दिनेश खोल्लम

खरं ! तर हा विषय फार गहन नाही, खूप सोपा आहे. मला वाटतं सगळी माणसं ज्यांना भाव -भावना आहे, ज्यांनी नवरसाची (रॊद्र, करूण, बीभत्स, इ. इ. ) अनुभूती घेतली आणि या रसावर जी जी माणसे राहत आहे ती ती सर्व मुळात साहित्यकच आहे. […]

मंजिरी पानसे

चर्चेचा विषय तर अगदी जिव्हाळ्याचा.कारण अगदी दिग्गज साहित्यिकांचे साहित्य वाचतच लहानाचे मोठे झालेल्या माझ्यासारख्या सर्वानाच ‘साहित्यिक’ म्हणजे आत्यंतिक आदराने ज्या लेखक व्यक्तीच्या पायावर डोके ठेवल्यावर कृतकृत्य वाटेल अशी व्यक्ती! […]

मेघा कुलकर्णी

“ऐसी अक्षरे रसिके”
विषय तर फारच विचार करण्यासारखा आहे,”साहित्यिक कोण”?
“‘राजहंसाचे चालणे।भूतली जालिया शहाणे।म्हणून काय कोणें।चालवेची ना।”
[…]

स्वलिखित: वि. र. महामुनी

या चर्चेत सहभागी होण्यासाठी सर्वात आधी साहित्य म्हणजे काय हे आपणास समजावुन घ्यायला हवे. आपली मराठी भाषा ही फार लवचिकता असलेली भाषा आहे साहित्य ह्या शब्दामधून बरेच अर्थ निघू शकतात जसे की काही वस्तू त्यांना आपण साहित्य म्हणून संबोधतो. […]

सचिन सावंत

विषय फार छान आहे.. विचार करायला लावणारा आहे. (लिहिणाऱ्या) प्रत्येक सुज्ञ माणसाला पुन्हा एकदा ते स्वतःशीच पडताळून पाहायला लावणारा आहे. […]

1 2 3 4 5 6