Gm-10

ज्याच्या घरची तुळस फुललेली असते, त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.
जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते, तिथे भक्तीची कमतरता नसते.
जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते.
जिथे दान देण्याची सवय असते. तिथे संपत्तीची कमी नसते.
आणि जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.
शुभ सकाळ