सौ.पाचशेताई व श्री हजारराव

कळविण्यास अत्यंत वाईट वाटतय कि…
दिनांक ९/११/२०१६ रात्री च्या हल्ल्यात सौ.पाचशेताई व श्री
हजारराव गंभीर जखमी झाले. ..सध्या दोन्ही कोमात आहे …..
परिवार सुखरूप आहे. ..
100 रु (थोरला मूलगा)
50 रु ( धाकटा मुलगा)
20 रु (थोरली सूनबाई)
10 रु (धाकटी सूनबाई)
.
1,2,5 रु (नातंवड)
.
500-1000 यांच्यावर झालेल्या अचानक हल्ल्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. ….सध्या ह्यांच्या कारभार सांभाळण्याची जबाबदारी चि.100 कुमार, अन्य भावंड व परिवार सांभाळत आहेत. ..
या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहे. …