चारोळी २२

तुझ्या विरोधात
माझा सूर असतो
पण मी
तुझ्या विरोधात नसतो…