चारोळी २१

हल्ली कित्येकांना
प्राण्यासारखेच जगायचे असते
सुखे भोगत
रोजच मरायचे असते…