V-0031

मनात सतत शुद्ध विचार असायला हवे. अशुद्ध विचार असायला हवे. अशुद्ध विचारवा अशुद्ध कल्पना ही अशुद्ध कर्माएव्हढीच वाईट आहे. आपल्या इच्छेवर जर आपले प्रभुत्व असेल तर त्यापासून नेहमी सर्वोच्च फलाचीच प्राप्ती होईल.

— स्वामी विवेकानंद