V-0030

प्रथम आज्ञाधारक व्हा, आदेश देण्याचा अधिकार मग तुम्हाला आपोआपच प्राप्त होईल. अगोदर नेहमी सेवक बनण्यास शिका आणि मगच नायक होण्याची पात्रता तुमच्या अंगी येईल.
— स्वामी विवेकानंद