V-514

तुटे वाद संवाद त्यात म्हणावे । विवेके अहंभाव यात जिणावे ।। अहंतागुणे वाद नाना विकारी। तुटे वाद संवाद तो हितकारी ।। दुसर्‍याशी वाद करणे आपण सोडून दिले तरच त्याच्याशी संवाद घडेल. — समर्थ रामदास

V-554

जनी वादविवाद सोडूनी द्यावा । जनी वादसंवाद सुखे करावा । जगी तोचि तो शोक संताप हारी । तुटे वादसंवाद तो हितकारी ।। माणसाने कोणाबरोबर वादविवाद करु नये. दुसर्‍यांशी फक्त सुखसंवाद करावा. तरच त्याचे दु:ख, कष्ट […]

V-551

मना सर्वदा सज्जनाचेनि योगे| क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे| क्रियेविण वाचाळता ते निवारी| तुटे वाद संवादतो हितकारी | मनाला सदैव सज्जनांची संगत लाभली, तर आपल्या आचरणात सुधारणा होते. मनी भक्तिभाव निर्माण होतो. म्हणून आचरण विरहित बोलणे […]

V-509

चांगली बुद्धी घेण्यासाठी वाईट बुद्धीचा त्याग करायलाच हवा. चांगल्या विचारांसाठी वाईट विचार मनातून काढून टाकायलाच हवेत. हाच सामान्यजनांचा, सांसारिकांचा त्याग. — समर्थ रामदास