J-538

“ऑफीसमधून घरी जाताना लॉंड्रीवाल्याकडून बायकोची साडी घेऊन जायची आहे याची आठवण करून दे म्हणाला होतास म्हणून आठवण करून देतो. जाताना बायकोची साडी घेऊन जा.नाहीतर शिव्या खाशील.” गण्याने बाळूला आठवण करून दिली.
“पण, काल साडी इस्त्रीसाठी द्यायलाच विसरलो होतो नं !” बाळूने अडचण सांगितली.