J-539

“रात्रीच्या वेळी पुलावरुन उडी मारुन पोहायला बंदी आहे.” गस्त घालणार्‍या हवालदाराने पुलावरुन नदीत डोकावणार्‍या तरुणाला हटकुन सांगितले “पण, मी पोहणार नाहीये, जीव देण्या साठी उडी मारायचा विचार आहे, “मग हरकत नाही.” हवालदार म्हणाला.