J-537

बाळाला सांभाळायला ठेवलेली बाई टि.व्ही. पाहात होती आणि बाळ मोठ मोठ्यानं रडत होतं हे पाहून मालकीणबाई म्हणाल्या “अगं, बाळ उतकं रडतंय आणि तू सिरियल पाहाते कशी?” त्यावर ती म्हणाली,”पण त्याच्या रडण्याचा मला काहीच व्यत्यय येत नाहीये ! रडू दे की त्याला !”