J-535

जेलरने फाशीच्या कैद्यास विचारले. उद्या तुला फाशी दिली जाईल तर तुझी अंतीम इच्छा काय आहे सांग.
कैदी- सांगून उपयोग होणार नाही !
जेलर- मरणार्‍याची अंतीम इच्छा आम्ही नक्कीच पूर्ण करू तू सांग.
कैदी- मला पुढच्या सिंहस्थात गंगेत स्नान करायचंय.
जेलर- त्याला तर बारा वर्षे अवकाश आहे.
कैदी- हो मी थांबायला तयार आहे.