J-508

पत्नी- “तुम्हाला मी ही मांजर दूर गावाबाहेर सोडून यायला सांगितले होते. अन तुम्ही पुन्हा तिला घरी आणले?
पती- “अग, मी तीला गावाबाहेर गेलो होतो.पण मग मला घरचा रस्ताच आठवेना. शेवटी मांजराला सोडले अन् तिच्या पाठोपाठ आल्यामुळे घर सापडले!”