J-504

“सर्व अभ्यासक्रम शिकवून झाला आहे आणि त्याची रिव्हीजन ही झाली आहे. पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे. काही महत्वाचे प्रश्न विचारायचे असतील तर विचारा “मास्तर म्हणाले. विद्यार्थी म्हणाला,” सर एकच प्रश्न विचारतो, प्रश्नपत्रिका कोणत्या सरांनी तयार केल्या आहेत?”