J-505

हॉटेलचं बिल देताना वामनरावांनी तिथल्या वेटरला हाक मारली आणि सांगितल, “अरे, लवकर ११७ नंबरच्या खोलीत जा आणि माझी छत्री, दाढीचं सामान तिथ राहिल का ते पाहून ये. मला दहा मिनिटात स्टेशन गाठायचं आहे.” सात मिनिटानंतर वेटर परत आला आणि त्यानं सांगितलं, “होय त्या वस्तू तिथं आहेत.”