J-3593

शाळेतल्या एका नाटकामध्ये काम करुन एक मुलगा राजांच्या वेषातच शाळेतुन घरी परत आला…

आणि आईला म्हणाला…

“मां साहेब,

आम्ही ‘शी’ ला जाऊन येतो”

आई: “थांबा राजे…

ती वाघनखे काढून ठेवा…

नाहितर ढुंगणाचा अफजल खान होईल…”