J-3588

आजकाल मुलांना गर्मीचा त्रास होत असेल तर…….

पालक थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे महाबळेश्वर, मनाली, शिमला, नैनिताल फिरवून आणतात..

आमच्यावेळी आमचे आई-वडील
सरळ टक्कल करून आणायचे…
आणि म्हनायचे… आता गार वाटते का पोरा..??