J-3597

एक पालेभाजीपूर्ण वाक्य (अर्थात पुण्यातीलच)

तू “माठ”आहेस, सारख्या चुका करतोस, उद्या “पालका” सोबत ये! 😡

यावर विद्यार्थी म्हणाला…

“पडवळ” मॅडम… मला “गवार” समजू नका… माझ्या डोक्यात “बटाटे” भरलेत का?
दिसायला “लिंबू” टिंबू असलो तरी “कोथिंबीरे” आडनाव आहे माझं…
आणि कोणीही “आलं” गेलेलं मला ‘”भुईमुगाच्या” टरफला सारखं फेकू शकत नाय..

ना “कांदा” ना “लसून”….
आमच्या नादाला लागाल तर डायरेक्ट ससुन…