मराठी पुस्तकांतील निवडक उतारे..

गो. नी. दाण्डेकर (श्रीगाडगेमहाराज)

‘‘पहाटे साडेचारला बाबा उठले. त्याबरोबर त्यांची मंडळीही पटापट उठली. प्रातर्विधी सर्वांनी आटोपले. बाबा मला म्हणाले, ‘‘तुमच्याकडे खराटे जेवढे असतील तेवढे लौकर आणा !’’ माळ्याकडे चारपाचं खराटे होते. ते बाबांनी आपल्या सर्व मंडळींना वाटले. एक स्वतः […]

शान्ता शेळके (चारचौघी)

‘‘खरे सांगू का पोरी, मला ही तुझी प्रार्थनेची कल्पना फार आवडली. ज्या वेळी परिस्थिती बिकट होते, नाना दुःखे आणि चिता यांनी मन भांबावून जाते, त्या वेळी अशा एखाद्या निवांत ठिकाणी बसून देवाचं चितन करणं हा […]

व. पु. काळे (काही खरं काही खोटं)

‘‘आणि गौरी, कदाचित फ्रेंच किवा जपानी लोकांची मदत घेऊन हा सुगंधही बाटलीत गिरफदार करता येईल. पण अमेरिकन मंडळींना आता सांगणार आहे तो सुगंध तर जीव गेला तरी निर्माण करता येणार नाही. ऐक. एक अंधारी खोली, […]

1 21 22 23