आमचा येशू दयाळू आहे. चर्चच्या पेटीत जमलेले पैसे मी एक रेषा काढून उडवतो. जे रेषेच्या आत पडतील छते मी घेतो बाकी चर्चला देतो.” पाद्री म्हणाला.
तर मुल्ला सांगू लागला, जमलेले पैसे मी चादरीवर ठेवतो. चादर उडवतो. जे पैसे खाली पडतील ते परमेश्वराचे, चादरीत राहतील ते मी घेतो.”
हे ऐकून पुजारी म्हणाला, ”मी सर्वच्या सर्व पैसे हवेत उडवून म्हणतो देवा जे तुला हवे ते सर्व घे. मग फक्त खाली पडलेले पैसे मी घेतो.