j-2825

जे माझं बोलणे निमूटपणे ऐकून वागतील त्यांना दर महिन्याला मी बक्षीस देईन.” आईने घोषणा केली.
पण मुलांच्या चेहऱयावर काही आनंद नव्हता. तेव्हा आईने विचारले, काय रे, काय झाले ? तुम्ही कुणीच बक्षीस नाही मिळवणार.”
तेव्हा बंडू म्हणाला, आम्हाला कसे मिळेल ? हे बक्षीस तर बाबाच घेतील.