j-2830

गाण्याचा कार्यक्रम संपल्यावर पहाडी आवाजाचा प्रसिद्ध गायक हॉलबाहेर उभा होता. तेव्हा एका तरुणीने त्यांना विचारले, ”तुम्हीच ते प्रसिद्ध गायक ना ? तुमचा आवाज किती जोरदार आहे. ”
”हो, हो मीच तो” तो गायक अभिमानाने म्हणाला. मग जरा आमच्या ड्रायव्हरला आवाज द्या ना, माझा आवाज पोहोचणार नाही हो !