अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा सापडल्यावर बंड्याने घाईघाईने तीन वर मागितले.
एक – `मंद प्रकाशात वाऱयाची झुळूक येत आहे असे ठिकाण.’
दोन – `शेजारी तरुणी आहे.’
तीन – `काम न करता पाय पसरून आयुष्य जावं.’
आणि पाहतो तर काय बंड्या ऑफिसमध्ये होता. खिडकीतून मंद वारा येत होता. बाजूला टायपिस्ट बसली
होतीच आणि काम नसल्याने बंड्या आरामच करीत होता.