बावळट बंड्या आणि त्याचा आळशी बाप दोघांनाही मालूताई खूप वैतागल्या होत्या.
रविवारी दुपारी शेजारच्या शांताबाईंनी त्यांना विचारले, “हे काय `नक्षत्रांचे देणे’ पाहिलं नाही ?”
त्यावर चिडून मालूताई अंथरूणात लोळत पडलेल्या बाप लेकाकडे बोट दाखवून म्हणाल्या, “हे आमचं नक्षत्र आणि ते नक्षत्रांचे देणं !