1274

ग्रंथ वाचनाने अज्ञानातील “हीण” काढले जाते. त्याचे बावनकशी सुवर्णात रुपांतर होते. अज्ञानाच्या खोल दशेतून वर यायला मदत होते. त्यातून ज्ञनाची नवनवीन क्षितिजे उजळतात आणि ज्ञानदेवांचे बोट धरुन चालायला लावतात.
–दुर्गा भागवत