दूधवाल्या बरोबर दूध घेताना जरा जास्तच जवळीक साधल्याचे पाहून मालकिणबाई गंगूला म्हणाल्या,
‘‘हे पहा, उद्या पासून मीच दूध घेत जाईन.’’
‘‘बाईसाहेब त्याचा काही उपयोग नाही. माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे असं त्याने मला पूर्वीच सांगितलंय !’’

Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions
Leave a Reply