पुणे तेथे काय उणे

गिऱ्हाईक : “हियरिंग एड चे यंत्र केवढ्याला?” दुकानदार ( गोखले) : “वीस रुपयापासून पाच हजार पर्यंत.” गिऱ्हाईक : “वीस रुपयांचे बघू.” दुकानदार ( गोखले) : “हे घ्या. कानात एक बटण आणि कानातून शर्टाच्या खिशात एक […]

अडचणीतून मार्ग

राजा विक्रमसेन राज्यातल्या ब्राह्मणांना दान देणार असतो. त्यासाठी ब्रह्मदत्त आणि देवदत्त हे दोघे ब्राह्मण चालत चालत राजधानीकडे निघालेले असतात. दुसऱ्या दिवशी त्यांना राजधानीत पोहोचायचे असते. प्रवासात संध्याकाळ होते. तोपर्यंत ते एका डोंगरापाशी येतात. रात्र झाल्यामुळे […]

गरुडाच्या पंखांचा बाण

गरुड पक्षी एका उंच कड्यावर ससा टेहळीत असता, एका पारध्याने त्याला पाहिले व अचूक नेम धरून बाण सोडला. तो बाण गरुडाच्या छातीला लागून तो अगदी मरायला टेकला. मरता मरता शरीरात घुसलेल्या बाणाकडे त्याने पाहिले तो […]

विलंब नुकसानकारकच

सेनगुप्त राजाने आपल्या हयातीत आपले साम्राज्य खूप वाढविले होते. त्याच्या नंतर त्याचा पुत्र दासगुप्त गादीवर आला. अनेकवेळा दासगुप्ताने पाहिले होते की राज्यात एखादी समस्या उद्भवली तर त्याचे वडील राजा सेनगुप्त राज्यातील अनेकांशी सल्लामसलत करुन मग […]

घों घों वारा

घों घों वारा पावसाचा मारा हिरवं हिरवं वन गरीब माणसांचं मात्र मरण – सुभाष नाईक

लहान-लहान-कवितांच्या कड्या

तशाच, अगदी तशाच, या लहान-लहान-कवितांच्या कड्या. वाचेवाचेतो, कळायच्या आधीच, त्या जातात सरून, पहातां-पहातां, चुटपुट लावून – सुभाष नाईक 

उंदीर, माकडं, पक्षी, टोळ

उंदीर, माकडं, पक्षी, टोळ, गुरं-ढोरं, भुरटे चोर, हे सर्व कमी पडतात, म्हणून की काय, साहेब-बाबू-पाटकरी मोंढ्यावरले व्यापारी शेतकर्‍याच्या पिकावर घालतात धाड त्यांच्यापुढे त्याचा काय पाड ! ते सगळे सुटलेले असतात मोकाट, अन् याचं तर संपलेलं […]

लहानसा वावराचा तुकडा

शेतकर्‍याकडे असतो लहाऽनसा वावराचा तुकडा एक घास खाईतो, कळायच्या आधीच, चावतां-चावतां, त्याचं साऽरं अन्नधान्य जातं संपूऽन – सुभाष नाईक 

पिकतं तिथं विकत नाहीं

‘पिकतं तिथं विकत नाहीं’, असं म्हणतात. पण, लहरी निसर्गामुळे शेतकर्‍याच्या मळ्यात कांहीं पिकतऽच नाहीं मग तो विकणार काय, दगडं ? – सुभाष नाईक 

खरा फायदा लीडरचा

करूं नको देवाचा धावा कर धावा तू नेत्यांचा कर्ज, व्याजही माफ कराया खरा फायदा लीडरचा – सुभाष नाईक 

1 2 3 4